3863_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 08:57 IST2016-03-10T15:57:13+5:302016-03-10T08:57:13+5:30
सौदर्याची जादू पसरवून करोडो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाºया काही अभिनेत्रीचे नशिब मात्र फारसे चांगले ठरले नाही. आता यास दूदैव म्हणावे की नशीब या अभिनेत्रींना ‘बीवी नं. २’ चा दर्जा प्राप्त करावा लागला. अशाच काही आपल्या लाडक्या नवºयाची दुसरी बायको अशी ओळख मिळालेल्या बालिवुड अभिनेत्रींवर टाकलेली ही नजर...

3863_article
स दर्याची जादू पसरवून करोडो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाºया काही अभिनेत्रीचे नशिब मात्र फारसे चांगले ठरले नाही. आता यास दूदैव म्हणावे की नशीब या अभिनेत्रींना ‘बीवी नं. २’ चा दर्जा प्राप्त करावा लागला. अशाच काही आपल्या लाडक्या नवºयाची दुसरी बायको अशी ओळख मिळालेल्या बालिवुड अभिनेत्रींवर टाकलेली ही नजर...
विद्या बालनने निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर याच्याशी १४ डिसेंबर २०१२ रोजी विवाह केला.
![]()
विद्या बालनने निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर याच्याशी १४ डिसेंबर २०१२ रोजी विवाह केला.