3859_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 03:56 IST2016-03-10T10:56:39+5:302016-03-10T03:56:39+5:30

भारतामध्ये महिलांचे स्थान कायम मोठे राहिले आहे. वेळोवेळी त्यांनी आपले महत्व दाखवून दिले आहे. अनेक राण्यांनी विविध भागात आपले साम्राज्य राखले. या काळात त्यांनी अनेक सुंदर अशा स्थळांची, इमारतींची उभारणी केली. या राण्यांनी उभारलेली स्मृतीस्थळे आजही दाखले देत उभी आहेत. पर्यटकांना ही स्मृतीस्थळे नेहमीच खुणावतात. अशाच काही स्मृतीस्थळांची माहिती देत आहोत.

3859_article | 3859_article

3859_article

रतामध्ये महिलांचे स्थान कायम मोठे राहिले आहे. वेळोवेळी त्यांनी आपले महत्व दाखवून दिले आहे. अनेक राण्यांनी विविध भागात आपले साम्राज्य राखले. या काळात त्यांनी अनेक सुंदर अशा स्थळांची, इमारतींची उभारणी केली. या राण्यांनी उभारलेली स्मृतीस्थळे आजही दाखले देत उभी आहेत. पर्यटकांना ही स्मृतीस्थळे नेहमीच खुणावतात. अशाच काही स्मृतीस्थळांची माहिती देत आहोत.
आपणास ताजमहल माहिती आहेत. अगदी तसेच. एका मुलीने आपल्या वडिलांना दिलेली ही श्रद्धांजली आहे. नूरजहानने आपले वडील मिर गयास बेग यांच्या स्मरणार्थ हे स्मृतीस्थळ १६२२-१६२८ या काळात बांधले. हे बगीच्यामध्ये असलेल्या दागिन्याच्या पेटीप्रमाणे आहे. यात लाल आणि पिवळ्या रंगाच्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. ताज महलसाठीचे हे खरे प्रेरणास्थान मानले जाते. नूरजहान यांचा मुलगा शाहजहान याने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मरणार्थ ताजमहल ही अद्वितीय इमारत बांधली.

Web Title: 3859_article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.