3846_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 04:10 IST2016-03-05T11:10:23+5:302016-03-05T04:10:23+5:30
कोणताही सेलिब्रिटी प्रसिद्धीस येण्यापूर्वी काय होता, हे ओळखणे कठीण असते. पण एक वेळ अशी होती, ज्यावेळी ते सर्वसामान्यांप्रमाणे होते. शाळेत असताना ते अगदी चीअरलीडर्स म्हणजे आरडाओरडा करणारे होते.
3846_article
क णताही सेलिब्रिटी प्रसिद्धीस येण्यापूर्वी काय होता, हे ओळखणे कठीण असते. पण एक वेळ अशी होती, ज्यावेळी ते सर्वसामान्यांप्रमाणे होते. शाळेत असताना ते अगदी चीअरलीडर्स म्हणजे आरडाओरडा करणारे होते.
अत्यंत आकर्षक, हॉट आणि सेक्सी बॉम्बशेल म्हणून जिचा उल्लेख होतो, ती मेगन फॉक्स ही ब्रियान आॅस्टीन ग्रीनसोबत लग्न करणार आहे. हॉलीवूडची विख्यात अभिनेत्री होण्यापूर्वी ती एक साधी मुलगी होती. पोर्ट सेन्ट लुसी येथील मॉर्निंगसाईड अकॅडमी या शाळेत असताना चीअरलिडींग टीमची सदस्या होती.
![]()