3831_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 05:32 IST2016-03-01T12:32:07+5:302016-03-01T05:32:07+5:30
अलीकडे बॉलिवूडमध्ये चरित्र वा पुस्तके लिहिण्याचा ट्रेंड आहे. बॉलिवूडमधील आपल्या करिअरमधील विनोदी प्रसंग, अथक संघर्ष आणि त्यानंतरचे चाखलेली यशाची चव, असे काय लिहू नि काय नको, असे अनेक बॉलिवूड दिग्गजांना झाले आहे. पण आता जमाना आहे तो स्मार्टफोनचा. अशास्थितीत बॉलिवूडमधील काही स्टार्सनी स्वत:चे अॅप तयार केले तर काय धम्माल होईल, होय ना? काही आघाडीच्या स्टार्सनी स्वत:चे अॅप काढले तर ती कशाला डेलिकेटेड असेल, कल्पना करूयात!
.jpg)
3831_article
अ ीकडे बॉलिवूडमध्ये चरित्र वा पुस्तके लिहिण्याचा ट्रेंड आहे. बॉलिवूडमधील आपल्या करिअरमधील विनोदी प्रसंग, अथक संघर्ष आणि त्यानंतरचे चाखलेली यशाची चव, असे काय लिहू नि काय नको, असे अनेक बॉलिवूड दिग्गजांना झाले आहे. पण आता जमाना आहे तो स्मार्टफोनचा. अशास्थितीत बॉलिवूडमधील काही स्टार्सनी स्वत:चे अॅप तयार केले तर काय धम्माल होईल, होय ना? काही आघाडीच्या स्टार्सनी स्वत:चे अॅप काढले तर ती कशाला डेलिकेटेड असेल, कल्पना करूयात!
करिना कपूरने स्वत:चे अॅप काढले तर निश्चितपणे बेबो यावर पॉऊटींगची कला शिकवेल. करिना कपूरप्रमाणे कुणीही पाऊट्स करू शकत नाही. सेल्फी विथ पॉऊट्स शिकवणारी करिनाची अॅप निश्चितपणे सर्वाधिक डाऊनलोड होणारी अॅप असेल, यात शंका नाही.
![]()