3830_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 04:12 IST2016-03-01T11:12:13+5:302016-03-01T04:12:13+5:30
फोर्ब्सने भारतामधील १०० सर्वोत्कृष्ट कलाकारांची यादी जाहीर केली. आठ विविध प्रकारात भारतामधील सर्वोत्कृष्ट कलाकारांची नावे यात जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये अभिनेते, दिग्दर्शक, क्रिकेट खेळाडू, टी. व्ही.वरील व्यक्ती, गायक, संगीतकार, लेखक, मॉडेल्स, विनोदी अभिनेते यांचा समावेश आहे.

3830_article
फ र्ब्सने भारतामधील १०० सर्वोत्कृष्ट कलाकारांची यादी जाहीर केली. आठ विविध प्रकारात भारतामधील सर्वोत्कृष्ट कलाकारांची नावे यात जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये अभिनेते, दिग्दर्शक, क्रिकेट खेळाडू, टी. व्ही.वरील व्यक्ती, गायक, संगीतकार, लेखक, मॉडेल्स, विनोदी अभिनेते यांचा समावेश आहे.
किंग खानसाठी हे वर्ष खूप छान गेले. त्याच्या डॉन २ आणि रा वन या चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली. एसआरके ब्रँड हा सक्सेसचा मंत्र आहे.
![]()
किंग खानसाठी हे वर्ष खूप छान गेले. त्याच्या डॉन २ आणि रा वन या चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली. एसआरके ब्रँड हा सक्सेसचा मंत्र आहे.