3827_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 04:42 IST2016-02-28T11:42:39+5:302016-02-28T04:42:39+5:30
एकेकाळी बॉलीवुडमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण करणाºया सेलिब्रेटींचे मुले बॉलीवुड एंट्रीसाठी तयार आहेत. आगामी चित्रपटांमध्ये हे स्टारकिड्स आपल्या अभिनयाची अदा प्रेक्षकांना दाखवू शकतात. येत्या काळात कोणते स्टारकिड्स पडद्यावर जलवा दाखविणार याचा घेतलेला हा आढावा...
.jpg)
3827_article
ए ेकाळी बॉलीवुडमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण करणाºया सेलिब्रेटींचे मुले बॉलीवुड एंट्रीसाठी तयार आहेत. आगामी चित्रपटांमध्ये हे स्टारकिड्स आपल्या अभिनयाची अदा प्रेक्षकांना दाखवू शकतात. येत्या काळात कोणते स्टारकिड्स पडद्यावर जलवा दाखविणार याचा घेतलेला हा आढावा...
पूनम ढिल्लोची मुलगी पलोमा ठाकरिया लवकरच बॉलीवुडमध्ये एंट्री करणार आहे. सद्या पूनम तिचा मुलगा अनमोल ठाकरिया याला प्रमोट करण्यासाठी बिझी असली तरी, पलोमाला अगोदर लॉँच केले जाण्याची शक्यता आहे. पलोमा अतिशय स्टाइलिश आहे.
![]()