3818_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 04:04 IST2016-02-24T11:04:22+5:302016-02-24T04:04:22+5:30
बॉलिवूडने सौंदर्यतारकांचा नेहमीच सन्मान व स्वागत केले आहे. गेल्या अनेक दशकांपासून सौंदर्यतारकांनी बॉलिवूडमध्ये आपले नाव कमाविले आहे. या तारकांनी बॉलिवूडमध्ये आपले बस्तान बसविले. त्यांच्यामुळेच अनेक चित्रपट हिट झाले आहेत. या अभिनेत्रींनी बॉलिवूडवर अधिराज्य गाजविले आहे. अशा सौंदर्यतारकांची माहिती...

3818_article
ब लिवूडने सौंदर्यतारकांचा नेहमीच सन्मान व स्वागत केले आहे. गेल्या अनेक दशकांपासून सौंदर्यतारकांनी बॉलिवूडमध्ये आपले नाव कमाविले आहे. या तारकांनी बॉलिवूडमध्ये आपले बस्तान बसविले. त्यांच्यामुळेच अनेक चित्रपट हिट झाले आहेत. या अभिनेत्रींनी बॉलिवूडवर अधिराज्य गाजविले आहे. अशा सौंदर्यतारकांची माहिती...
35 वर्षीय गुल पनाग अभिनेत्री व व्हाईस ओव्हर अर्टिस्ट आहे. आपल्या अप्रतिम हास्यमुद्रेसाठी प्रसिद्ध ठरलेल्या गुलने 1999 साली मिस इंडियाचा खिताब मिळविल्यावर याच सालच्या 48व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ती या स्पर्धेत सहाव्या स्थानी होती. 2003 साली तिने धूप या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापन केले. डोर या चित्रपटातील अभिनयासाठी तिची प्रसंशा झाली. 2007 साली झी सिने क्रिटीक्स अवार्ड मिळविला. आता ती राजकारण व समाजकारणात सक्रिय आहे.
![]()