3816_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 03:04 IST2016-02-23T10:04:17+5:302016-02-23T03:04:17+5:30
अनेक चित्रपटात किंवा पार्टीजमध्ये वेगवेगळ्या फॅशन्सची भरमार दिसते. प्रत्येक वेळा नवे काही तरी देण्याचा प्रयत्न हे फॅशन डिझायनर्स करीत असतात. भारतामधीलच नव्हे तर आंतरराष्टय स्तरावरही भारतीयांनी फॅशन्सच्या बाबतीत आपला ठसा उमटविला आहे. भारत हा बहुविध संस्कृती असणारा देश आहे. त्यामुळे फॅशनच्या दुनियेत नेहमी काही तरी वेगळे होत असते. अशा फॅशन डिझायनर्सची ही माहिती....

3816_article
अ ेक चित्रपटात किंवा पार्टीजमध्ये वेगवेगळ्या फॅशन्सची भरमार दिसते. प्रत्येक वेळा नवे काही तरी देण्याचा प्रयत्न हे फॅशन डिझायनर्स करीत असतात. भारतामधीलच नव्हे तर आंतरराष्टय स्तरावरही भारतीयांनी फॅशन्सच्या बाबतीत आपला ठसा उमटविला आहे. भारत हा बहुविध संस्कृती असणारा देश आहे. त्यामुळे फॅशनच्या दुनियेत नेहमी काही तरी वेगळे होत असते. अशा फॅशन डिझायनर्सची ही माहिती....
ग्रेस आणि स्टाईलमध्ये रितू बेरी हे नाव गाजलेले आहे. पॅरीसमध्ये त्यांनी पहिल्यांदा केलेल्या प्रदर्शनामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झाली. 1990 साली ‘लावण्या’ या नावाखाली त्यांनी सुरुवात केली. एफआयटी, दिल्लीमधून त्यांनी फॅशन डिग्री संपादन केली. देशातील आघाडीच्या व सेलिब्रेटी डिझायनर्समध्ये रितू बेरी हिचा समावेश होतो.
![]()