२५ वर्षांची झाली सुनील शेट्टीची मुलगी, लहानपणी अशी दिसायची, पहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST2017-11-04T16:02:48+5:302018-06-27T20:06:13+5:30
२०१५ मध्ये आलेल्या ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री अथिया शेट्टी २५ वर्षांची झाली आहे.

२५ वर्षांची झाली सुनील शेट्टीची मुलगी, लहानपणी अशी दिसायची, पहा फोटो!
२ १५ मध्ये आलेल्या ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री अथिया शेट्टी २५ वर्षांची झाली आहे.
५ नोव्हेंबर १९९२ मध्ये मुंबई येथे जन्मलेली अथिया अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी आहे. अथियाला लहानपणापासूनच चित्रपटांची आवड होती.
![]()
५ नोव्हेंबर १९९२ मध्ये मुंबई येथे जन्मलेली अथिया अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी आहे. अथियाला लहानपणापासूनच चित्रपटांची आवड होती.