भार्गवी आणि मानसीचा हटके लूक
By Admin | Updated: March 23, 2016 01:50 IST2016-03-23T01:50:25+5:302016-03-23T01:50:25+5:30
भार्गवी चिरमुले आणि मानसी नाईक यांचा ग्लॅमर लूक पाहून नक्कीच भारी वाटेल यात शंका नाही. आपल्या नृत्याने रसिकांच्या मनावर ठसा उमटविणाऱ्या या दोन सुंदर अभिनेत्रींनी कविता

भार्गवी आणि मानसीचा हटके लूक
भार्गवी चिरमुले आणि मानसी नाईक यांचा ग्लॅमर लूक पाहून नक्कीच भारी वाटेल यात शंका नाही. आपल्या नृत्याने रसिकांच्या मनावर ठसा उमटविणाऱ्या या दोन सुंदर अभिनेत्रींनी कविता व श्रद्धा ओझा यांनी डिझाईन केलेल्या इंडियन वेअर व वेस्टन वेअर या आऊटफिटमध्ये रॅम्प वॉक करून प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच भार्गवीने परिधान केलेला रेड कलरचा प्लेन घागरा, रेड ब्लाऊज व रेड दुपट्टा आणि त्याचबरोबर चढविलेल्या दागिन्यांमुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते, तर मानसी पिंक व्हाईट कॉम्बिनेशनच्या फुल गाऊनमध्ये ग्लॅमरस दिसत होती. त्यांचे हे सौंदर्य म्हणजे जणू काही नववधूच. रॅम्प वॉकचा हा अनुभव लोकमत सीएनएक्सशी शेअर करताना भार्गवी म्हणाली, ‘‘माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा रॅम्प वॉक केला आहे. त्यामुळे खूप मजा आली. या रॅम्प वॉकमध्ये मी इंडियन वेअरची शो स्टॉपर होते, तर मानसी वेस्टन वेअरची शो स्टॉपर होती.