बेबोची जंगलसफारी

By Admin | Updated: March 7, 2015 23:20 IST2015-03-07T23:20:13+5:302015-03-07T23:20:13+5:30

सेलीब्रिटी रिलॅक्स होण्यासाठी मॉरिशस, दुबई, मालदीव, सिंगापूर, लंडन अशा नयनरम्य ठिकाणी जातात. मात्र सैफ अली खान आणि करीना कपूर हे दाम्पत्य मात्र त्याला अपवाद ठरले आहे.

Beboe JungleSpace | बेबोची जंगलसफारी

बेबोची जंगलसफारी

सेलीब्रिटी रिलॅक्स होण्यासाठी मॉरिशस, दुबई, मालदीव, सिंगापूर, लंडन अशा नयनरम्य ठिकाणी जातात. मात्र सैफ अली खान आणि करीना कपूर हे दाम्पत्य मात्र त्याला अपवाद ठरले आहे. मात्र करीना-सैफने सुटीसाठी कर्नाटक येथील नागरहोल अभयारण्य निवडले आहे. सैफची बहीण सोहा अली खान आणि तिचा पती कुणाल खेमूसुद्धा त्यांच्यासोबत या ट्रीपवर गेले आहेत. कुणाल खेमूने क्लिक केलेले सैफ-करीना आणि सोहाचे छायाचित्र अलीकडेच करीनाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

Web Title: Beboe JungleSpace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.