‘बँग बँग’ला टीव्ही प्रचाराची गरज नाही
By Admin | Updated: September 18, 2014 23:43 IST2014-09-18T23:43:44+5:302014-09-18T23:43:44+5:30
हृतिक रोशनने त्याच्या ‘बँग बँग’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रिअॅलिटी शोमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रंनुसार हृतिकला त्याच्या चित्रपटावर विश्वास आहे.

‘बँग बँग’ला टीव्ही प्रचाराची गरज नाही
हृतिक रोशनने त्याच्या ‘बँग बँग’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रिअॅलिटी शोमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रंनुसार हृतिकला त्याच्या चित्रपटावर विश्वास आहे. त्याच्या मते चित्रपट उत्कृष्ट आहे. हृतिकचा ‘बँग बँग’ हा चित्रपट सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केला आहे. टॉम क्रुज आणि कॅमरून डियाज यांची भूमिका असलेल्या ‘नाईट अँड डे’ चित्रपटाचा हा रिमेक आहे. आनंद म्हणाले की, ‘आम्ही सर्वानीच हा निर्णय घेतला आहे. ‘बँग बँग’सारख्या चित्रपटाला रिअॅलिटी टीव्ही प्रचाराची गरज नाही.