अथियाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण?
By Admin | Updated: June 11, 2015 22:40 IST2015-06-11T22:40:33+5:302015-06-11T22:40:33+5:30
आता या नावांच्या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे ते म्हणजे अथिया शेट्टी

अथियाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण?
सलमान खान आतापर्यंत नवोदित अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये आणण्यासाठी प्रसिद्ध आहे. ऐश्वर्या राय, स्नेहा उल्लाह, कतरिना कैफ ते अगदी तिची बहीण झरीन खानलासुद्धा सलमानने बॉलिवूडमध्ये आणले आहे. आता या नावांच्या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे ते म्हणजे अथिया शेट्टी. अथिया सुनील शेट्टीची मुलगी आहे. त्यामुळे ‘दबंगस्टार’चे वरदान असेल तर अभिनेत्रींचे नशीब फळफळतेच असे म्हणायला हरकत नाही.