अशोक सराफ करणार अण्णागिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2016 01:51 IST2016-02-10T01:51:09+5:302016-02-10T01:51:09+5:30
चतुरस्र अभिनेता अशोक सराफ सध्या मराठी चित्रपटात फारसे दिसत नाहीत. मालिका आणि हिंदी चित्रपटात ते फारच बिझी आहेत. मात्र, अशोक मामांच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे.

अशोक सराफ करणार अण्णागिरी
चतुरस्र अभिनेता अशोक सराफ सध्या मराठी चित्रपटात फारसे दिसत नाहीत. मालिका आणि हिंदी चित्रपटात ते फारच बिझी आहेत. मात्र, अशोक मामांच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. अंकुश चौधरी, वर्षा उसगावकर यांच्यासोबत आगामी चित्रपटात अशोक सराफ अण्णागिरी करताना त्यांच्या फॅन्सला दिसणार आहेत. माझा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी स्वत: सांगितले आहे.