अनुष्काही बनली निर्माती
By Admin | Updated: January 7, 2015 22:30 IST2015-01-07T22:30:58+5:302015-01-07T22:30:58+5:30
विराटप्रेमाचा फिव्हर चढलेल्या अनुष्काने चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. तिने एनएच १० चित्रपटाची निर्मिती केली आहे.

अनुष्काही बनली निर्माती
विराटप्रेमाचा फिव्हर चढलेल्या अनुष्काने चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. तिने एनएच १० चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा थ्रिलरपट कधी प्रदर्शित होणार हे अजून तरी गुलदस्त्यात आहे. मात्र आता तिने खूप काळ रखडलेल्या 'कन्नडा’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. एका चित्रपटाचा अजून पत्ता नाही आणि लगेच दुसऱ्याही चित्रपटाची निर्मिती. अनुष्का एवढा उतावळेपणा बरा नाही गं!