अनुराग कश्यप साकारणार व्हिलन
By Admin | Updated: February 13, 2015 23:28 IST2015-02-13T23:28:00+5:302015-02-13T23:28:00+5:30
तिग्मांशु धुलियाच्या ‘शागिर्द’मध्ये लोकल गुंडाची भूमिका साकारल्यानंतर आता अनुराग कश्यप पुन्हा एकदा कॅमेरासमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे

अनुराग कश्यप साकारणार व्हिलन
तिग्मांशु धुलियाच्या ‘शागिर्द’मध्ये लोकल गुंडाची भूमिका साकारल्यानंतर आता अनुराग कश्यप पुन्हा एकदा कॅमेरासमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. ए.आर.मुरुगाडोस यांचे दिग्दर्शन असलेल्या या महिलाप्रधान अॅक्शनपटात अनुराग कश्यप व्हिलनची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत असणार आहे. अशा दुहेरी भूमिका पार पाडल्यामुळे अनुराग गॉट टॅलेन्ट असे म्हणण्यात काहीच वावगे नाही.