अनुष्का-रणबीर कपूरचा लिपलॉक

By Admin | Updated: March 14, 2015 01:04 IST2015-03-14T01:04:45+5:302015-03-14T01:04:45+5:30

अनुराग कश्यपच्या ‘बॉंम्बे वेल्वेट’ चित्रपटात अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटासाठी म्हणे दोघांनी चक्क सात चुंबनदृश्ये दिली आहेत

Anupka-Ranbir Kapoor's Liplock | अनुष्का-रणबीर कपूरचा लिपलॉक

अनुष्का-रणबीर कपूरचा लिपलॉक

अनुराग कश्यपच्या ‘बॉंम्बे वेल्वेट’ चित्रपटात अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटासाठी म्हणे दोघांनी चक्क सात चुंबनदृश्ये दिली आहेत. मजेशीर बाब म्हणजे यातली सर्वच चुंबनदृश्ये प्रदीर्घ आहेत. अनुष्का आणि रणबीरमधली ही केमिस्ट्री किती रंगत आणते ते
पाहण्यासाठी काही काळ मात्र वाट पाहावी
लागणार हे नक्की!

Web Title: Anupka-Ranbir Kapoor's Liplock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.