अनुष्काचा जॅझलूक झाला अनफोल्ड
By Admin | Updated: January 24, 2015 23:15 IST2015-01-24T23:15:32+5:302015-01-24T23:15:32+5:30
पीके’सारख्या हिट सिनेमानंतर अनुष्का पुन्हा एकदा ‘बॉम्बे वेल्वेट’ या आगामी सिनेमातून रॉक अॅण्ड रोल करण्यासाठी सज्ज झाली आहे.

अनुष्काचा जॅझलूक झाला अनफोल्ड
‘पीके’सारख्या हिट सिनेमानंतर अनुष्का पुन्हा एकदा ‘बॉम्बे वेल्वेट’ या आगामी सिनेमातून रॉक अॅण्ड रोल करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘बॉम्बे वेल्वेट’च्या प्रमोशनल व्हिडीओतून अनफोल्ड झालेल्या तिच्या जॅझ लूकला बी टाऊनमधून चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. माइकी मक्लरी आणि अमित त्रिवेदी यांच्या ‘मोहब्बत बूरी बिमारी’ या गाण्यात अनुष्का एका नाईटक्लब जॅझ सिंगरच्या भूमिकेत रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.