अंकुश चौधरी की तो निकल पडी...
By Admin | Updated: August 19, 2015 02:17 IST2015-08-19T02:17:53+5:302015-08-19T02:17:53+5:30
प्रत्येक कलाकारामध्ये काही तरी स्पेशल असते. पण स्वत:ला सिद्ध करण्याची संधी कलाकाराला मिळतेच असे नाही, चांगल्या संधीसाठी त्याला नेहमीच

अंकुश चौधरी की तो निकल पडी...
प्रत्येक कलाकारामध्ये काही तरी स्पेशल असते. पण स्वत:ला सिद्ध करण्याची संधी कलाकाराला मिळतेच असे नाही, चांगल्या संधीसाठी त्याला नेहमीच प्रतीक्षा करावी लागते, ही गोष्ट एका कलाकाराला तंतोतंत लागू झाली आहे, तो म्हणजे अंकुश चौधरी. ‘दुनियादारी’ किंवा ’क्लासमेट्स’मध्ये त्याच्या कामाचे कौतुक झाले, पण स्वत:मधील अभिनय गुण दाखविण्यासाठी त्याला मुख्य भूमिकेची गरज होती, ती त्याला ‘डबल सीट’ने मिळवून दिली. आता या भूमिकेमुळे त्याची गाडी सुसाट धावणार, हे नक्की!