अंकुश आणि स्वप्निलचा दोस्ताना

By Admin | Updated: March 5, 2016 02:04 IST2016-03-05T02:04:42+5:302016-03-05T02:04:42+5:30

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अर्जुन कपूर व रनवीर सिंग या दोघांच्या दोस्तानाची चर्चा जगजाहीर आहे; पण आता मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील असाच एक दोस्ताना चालू होण्याच्या वाटेवर असल्याचे पाहिले की

Ankush and Swapnil Friendly | अंकुश आणि स्वप्निलचा दोस्ताना

अंकुश आणि स्वप्निलचा दोस्ताना

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अर्जुन कपूर व रनवीर सिंग या दोघांच्या दोस्तानाची चर्चा जगजाहीर आहे; पण आता मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील असाच एक दोस्ताना चालू होण्याच्या वाटेवर असल्याचे पाहिले की, आश्चर्य वाटायला नको. कारण, नुकतेच स्वप्निल जोशी व अंकुश चौधरी हे स्टार कलाकार एकमेकांकडे प्रेमळ नजरेने पाहत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर झळकत आहे. त्यावरून नक्कीच असे वाटते की, अंकुश चौधरी व स्वप्निल जोशी यांच्या दोस्तानाची चर्चा मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील रंगेल, हे नक्कीच!

Web Title: Ankush and Swapnil Friendly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.