अंकिता भडकली
By Admin | Updated: April 28, 2015 23:03 IST2015-04-28T23:03:39+5:302015-04-28T23:03:39+5:30
मुंबईतील पार्टीत अभिनेता सुशांत सिंह दारू पिऊन मैत्रिणींसोबत डान्स करत होता.

अंकिता भडकली
मुंबईतील पार्टीत अभिनेता सुशांत सिंह दारू पिऊन मैत्रिणींसोबत डान्स करत होता. सुशांतचे हे वर्तन अंकिताला आवडले नाही. त्यामुळे तिने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र सुशांतने अंकिताचं ऐकलं नाही आणि त्यामुळे चिडलेल्या अंकिताने सुशांतच्या श्रीमुखात भडकावली. सुशांत
आणि अंकिता काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये
राहत आहेत.