'अंगुरी भाभी' फेम शिल्पा शिंदेवर लैंगिक अत्याचार

By Admin | Updated: March 24, 2017 22:27 IST2017-03-24T22:14:30+5:302017-03-24T22:27:51+5:30

भाभीजी घर पर है या मालिकेतूील जुनी भाभाजी म्हणजेच शिल्पा शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भाभीजी घर पर है या मालिकेमुळे ती घराघरात पोहचलेली होती.

'Anguri Bhabhi' Fame Shilpa Shinde Sexual Offenses | 'अंगुरी भाभी' फेम शिल्पा शिंदेवर लैंगिक अत्याचार

'अंगुरी भाभी' फेम शिल्पा शिंदेवर लैंगिक अत्याचार

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि.20 - भाभीजी घर पर है या मालिकेतूील जुनी भाभाजी म्हणजेच शिल्पा शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भाभीजी घर पर है या मालिकेमुळे ती घराघरात पोहचलेली होती. पण गेल्या वर्षी तीला मालिकेतून अचानक काढून टाकल्यानंतर निर्माता आणि शिल्पा असा वाद समोर आला होता. शिल्पा शिंदेंनी या मालिकेची निर्माती बेनिफर कोहली यांचे पती संजय कोहली यांच्याविरोधात तिने लैंगिग छळ केल्याची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

शिल्पा शिंदेनी आज रात्री उशिरा मुंबईतील वालिव पोलीस स्टेशनमध्ये संजय कोहलींच्या विरोधात एफआयआर दाखल केली. शिल्पाने दाखल केलेल्या तक्रारीत तिने असं म्हटलं आहे की, संजय मला चूकीच्या पद्धतीने कुठेही हात लावतं होते. तसेच ते मला कॉम्प्रोमाइज करायाला बोलत होतं. शिल्पाने दाखल केलेल्या एफआयआरवर अद्याप संजय अथवा बेनिफर यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

यापूर्वी, मालिकेच्या निर्मात्या बेनिफर यांनी शिल्पाकडे कॉन्ट्रेक्ट तोडल्यामुळे 12 करोड रुपये मागितले होते. बेनिफरच्या तक्रारीनंतर टिव्ही कलाकरांच्या संघटना सिन्टाने शिल्पावर काम करण्यास बंदी घातली आहे. सध्या भाभीजी घर पर है मध्ये अंगुरी भाभीच्या भूमिकेत शुभांगी अत्रे काम करत आहे.

 

Web Title: 'Anguri Bhabhi' Fame Shilpa Shinde Sexual Offenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.