जाखडी नृत्याच्या प्रेमात अजय

By Admin | Updated: April 20, 2015 23:08 IST2015-04-20T23:08:09+5:302015-04-20T23:08:09+5:30

मॉरिशसमध्ये ‘झाकरी’ नृत्य म्हणून ओळखले जाणारे नृत्य म्हणजे मूळचे कोकणचे वैशिष्ट्य असलेले जाखडी नृत्य! याच नृत्याच्या प्रेमात आता

Ajay in love with Jakhadi dance | जाखडी नृत्याच्या प्रेमात अजय

जाखडी नृत्याच्या प्रेमात अजय

मॉरिशसमध्ये ‘झाकरी’ नृत्य म्हणून ओळखले जाणारे नृत्य म्हणजे मूळचे कोकणचे वैशिष्ट्य असलेले जाखडी नृत्य! याच नृत्याच्या प्रेमात आता दिग्दर्शक अजय फणसेकर पडला आहे. त्याच्या ‘चीटर’ या चित्रपटात त्याने समावेश केलेले हे नृत्य ‘झाकरी’ टचने आता पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Web Title: Ajay in love with Jakhadi dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.