Lok Sabha Election 2024 Result: बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिक असल्याचे दाखवून अवैध वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बेड्या ठोकल्या आहेत. ... PM Narendra Modi : लोकसभा निवडणुका संपल्यानंतर 'मोदी का परिवार' अभियानाबाबत पंतप्रधान मोदींनी आवाहन केले आहे. ... राहुल गांधींनी आज रायबरेली आणि अमेठीच्या जनतेसाठी आभार सभेचे आयोजन केले होते. ... २४ आणि २५ जून रोजी संसदेच्या विशेष अधिवेशनात नवीन खासदारांचा शपथविधी होऊ शकतो. ... या पराभवाची जबाबदारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी की रासपची आहे, हे कळायला मात्र मार्ग नाही. ... Pune Lok Sabha 2024 पुण्यातील ३३ उमेदवारांचे ८ लाख २५ हजार रुपये शासनाच्या तिजोरीत जमा ... मोदी सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक (CCS) समितीमध्ये कुठलाही बदल केलेला नाही. ... पूर्णियातील एका मोठ्या फर्निचर व्यावसायिकाने खासदार पप्पू यादव यांच्यावर एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला आहे. ...