Maharashtra Election 2019 : ठाणे शहर विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असतानाच, सिव्हील रुग्णालयाजवळील एका केंद्रावरील ईव्हीएम मशीनवर शाई फेकण्याचा प्रकार घडला. ...
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४९.३१ टक्के मतदान झाले. वाळवा मतदारसंघातील साखराळे, तासगाव मतदारसंघातील आरवडे, तर सांगली मतदारसंघातील सांगलीवाडी, गणेशनगर येथे मतदान यंत्र बंद पडल्याचे प्रकार घडले. ...