Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 22:20 IST

Open in App
1 / 8

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत विराट कोहली सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करताना तिन्ही सामन्यात फिफ्टी प्लस कामगिरी करून दाखवली.

2 / 8

3 / 8

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गाजवत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किंग कोहली आता सर्वाधिक २० वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू ठरला आहे.

4 / 8

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १९ वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला होता. हा विक्रम किंग कोहलीनं मागे टाकला आहे.

5 / 8

वनडेत सर्वाधिक वेळा मालिकावीर पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अजूनही सचिन तेंडुलकर अव्वलस्थानी आहे. त्याने वनडेत १४ वेळा मालिकावीर ठरला आहे. कोहलीनं वनडेत ११ व्या वेळी सामनावीर पुरस्कार मिळवला आहे.

6 / 8

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत बांगलादेशचा शाकीब अल हसन तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने १७ वेळा मालिका गाजवली आहे.

7 / 8

दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलीस या यादीत चौथ्या क्रमांकावर असून या दिग्गज अष्टपैलून १४ वळा मालिकावीरचा पुरस्कार जिंकल्याचा रेकॉर्ड आहे.

8 / 8

टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीसचिन तेंडुलकरभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ