महिला वनडे क्रिकेट वर्ल्डकपला आज सुरूवात झाली. महिला क्रिकेटचा विषय आला की, सौंदर्यवतींची नेहमीच चर्चा रंगते. पाहूया, यंदाच्या ICC Womens World Cup 2025 मधील ८ सौंदर्यवती...
ही टीम इंडियाची उपकर्णधार आहे. तिने आतापर्यंत १०९ वनडे सामने खेळले असून ५४५१ धावा केल्या आहेत. तिने आतापर्यंत १३ शतके ठोकली असून १३६ ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे.
ही ऑस्ट्रेलियन संघाची अनुभवी खेळाडू आहे. तिने आतापर्यंत १५८ वनडे सामने खेळले असून ५५२२ धावा केल्या आहेत. तिने आतापर्यंत ३ शतके ठोकली असून ११२ तिची सर्वोत्तम कामगिरी आहे.
ही न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू आहे. तिने आतापर्यंत ७७ वनडे सामन्यांत २६११ धावा केल्या आहेत. तिने एक द्विशतकही ठोकले आहे. तसेच फिरकी गोलंदाजीत ९९ बळीदेखील घेतले आहेत.
ही दक्षिण आफ्रिकेची कर्णधार आहे. तिने आतापर्यंत ११० वनडे सामने खेळले असून ६४५० धावा केल्या आहेत. तिच्या नावावर आतापर्यंत ९ शतके असून १८४ ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे.
ही ऑस्ट्रेलियन संघाची प्रतिभावान वेगवान गोलंदाज आहे. तिने आतापर्यंत २४ वनडे सामने खेळले असून २८ बळी घेतले आहेत. ३३ धावांत ४ बळी ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे.
ही इंग्लंडची युवा खेळाडू आहे. तिने आतापर्यंत २६ वनडे सामने खेळले असून ४२९ धावा केल्या आहेत. याशिवाय गोलंदाजीत १२ बळी घेतले आहेत. ३ बाद २२ ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे.
ही इंग्लंडच्या संघाची युवा वेगवान गोलंदाज आहे. तिने आतापर्यंत २४ वनडे सामने खेळले असून ३८ बळी घेतले आहेत. ३७ धावांत ५ बळी ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे.
ही भारतीय संघाची दमदार फलंदाज आहे. तिने आतापर्यंत ३१ वनडे सामने खेळले असून १२०४ धावा केल्या आहेत. तिने आतापर्यंत १ शतक ठोकले असून ११५ ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे.