Join us

मॅट फिशरच्या 'यॉर्कर'समोर फलंदाजानं घातलं लोटांगण; पाहा भन्नाट व्हिडीओ

मॅट फिशरच्या यॉर्करनं सर्वांची वाहवाह मिळवली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 13:53 IST

Open in App

आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेटलाही सुरुवात झाली आहे. मंगळवारी यॉर्कशायर आणि डरहॅम यांच्यातल्या सामन्यात मॅट फिशरच्या यॉर्करनं सर्वांनाच क्लीन बोल्ड केलं. डरहॅम संघानं प्रथम फलंदाजी करताना 103 धावाच केल्या. प्रत्युत्तरात यॉर्कशायर संघानं 199 धावा करून आघाडी घेतली. दुसऱ्या डावात डरहॅमनं 266 धावा करून यॉर्कशायरसमोर 171 धावांचे लक्ष्य ठेवले. यॉर्कशायरच्या फलंदाजांनी 3 बाद 103 धावा केल्या आहेत आणि त्यांना विजयासाठी 68 धावाच हव्या आहेत. या सामन्यात यॉर्कशायरच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले आणि त्यात मॅट फिशरच्या यॉर्करनं सर्वांची वाहवाह मिळवली.

भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर रायफलधारी रणरागिणी?; व्हिडीओ व्हायरल

देशवासियांच्या भावनांपेक्षा BCCIला 440 कोटी महत्त्वाचे;IPL 2020 वर बंदी घालण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र!

 

टॅग्स :इंग्लंडसोशल मीडिया