Join us

युजवेंद्र चहलचं लग्न ठरलं! सोशल मीडियावर पोस्ट केले साखरपुड्याचे फोटो 

नेटिझन्स घेत आहेत फिरकी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 16:44 IST

Open in App

भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल अखेर लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार झाला. शनिवारी त्यानं साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानं कुटुंबीयांच्या सहमतीनं आम्ही एकमेकांना 'हो' म्हणत आहोत, असे ट्विट केले. त्याच्या या फोटोवर नेटिझन्स आता त्याची फिरकी घेत आहेत. युजवेंद्रच्या होणाऱ्या पत्नीचं नाव धनश्री वर्मा असून ती डॉक्टर, कोरिओग्राफर आहे. सोशल मीडियावर धनश्रीचे अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तिनं युजवेंद्रलाही डान्स शिकवतानाचे व्हिडीओ आहेत.

स्टार फुटबॉलपटूनं पत्नीला सोडचिठ्ठी देऊन थाटला भाचीसोबत संसार!

पाकिस्तानचा खेळ खल्लास; इंग्लंडसमोर तगडं आव्हान उभारण्यास अपयश

युजवेंद्रनं 2016 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू आहे. त्यानं आतापर्यंत 52 वन डे आणि 42 ट्वेंटी-20 सामन्यांत अनुक्रमे 91 व 55 विकेट्स घेतल्या आहेत. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Air India Express Accident : थरकाप उडवणारा प्रसंग; प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं नेमकं काय घडलं!

सॅल्यूट... दीपक साठेंच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली, वाचले अनेकांचे प्राण; भावाची हळवी पोस्ट

जय महाराष्ट्र!.... उद्धव ठाकरे पुन्हा एकदा देशातील टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये

 बोंबला! डुक्करामुळे तो विवस्त्र धावत सुटला, जाणून घ्या व्हायरल फोटोची गंमत...

दहा वर्षांच्या प्रेमानंतर अखेर टीम इंडियाचा क्रिकेटपटू चढला बोहोल्यावर!

टॅग्स :युजवेंद्र चहलभारतीय क्रिकेट संघ