इंडियन प्रीमिअर लीग 2020चं अधिकृत वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना 29 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर होणार आहे. 17 मे रोजी अखेरचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येईल.
CSKची सलामीलाच मुंबई इंडियन्सशी गाठ; त्यानंतर कसा असेल त्यांचा प्रवास?
सनरायझर्स हैदराबाद पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सशी भिडणार
मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात IPL 2020चा सलामीचा सामना
KKR, RCBनं जाहीर केलं त्यांचं संपूर्ण वेळापत्रक; जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई इंडियन्सचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, तेंडुलकरच्या बर्थ डेला कोणाशी भिडणार?
संपूर्ण वेळापत्रक29 मार्च, रविवारः मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स - 8 वा. मुंबई30 मार्च, सोमवारः दिल्ली कॅपिटल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब - 8 वा. दिल्ली31 मार्च, मंगळवारः रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाईट रायडर्स- 8 वा. बंगळुरू1 एप्रिल, बुधवारः सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स - 8 वा. हैदराबाद2 एप्रिल, गुरुवारः चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स - 8 वा. चेन्नई3 एप्रिल, शुक्रवारः कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स - 8 वा. कोलकाता4 एप्रिल, शनिवारः किंग्स इलेव्हन पंजाब वि. सनरायझर्स हैदराबाद - 8 वा. मोहाली5 एप्रिल, रविवारः मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 4 वा. मुंबई5 एप्रिल, रविवारः राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स - 8 वा. जयपूर/गुवाहाटी6 एप्रिल, सोमवारः कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स - 8 वा. कोलकाता7 एप्रिल, मंगळवारः रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. सनरायझर्स हैदराबाद - 8 वा. बंगळुरू8 एप्रिल, बुधवारः किंग्स इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स- 8 वा. मोहाली9 एप्रिल, गुरुवारः राजस्थआन रॉयल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स - 8 वा. जयपूर/गुवाहाटी10 एप्रिल, शुक्रवारः दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 8 वा. दिल्ली11 एप्रिल, शनिवारः चेन्नई सुपर किंग्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब - 8 वा. चेन्नई12 एप्रिल, रविवारः सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स - 4 वा. हैदराबाद12 एप्रिल, रविवारः कोलकाता नाईट रायडर्स वि. मुंबई इंडियन्स - 8 वा. कोलकाता13 एप्रिल, सोमवारः दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स - 8 वा. दिल्ली14 एप्रिल, मंगळवारः किंग्स इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 8 वा. मोहाली 15 एप्रिल, बुधवारः मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स - 8 वा. मुंबई16 एप्रिल, गुरुवारः सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स - 8 वा. हैदराबाद17 एप्रिल, शुक्रवारः किंग्स इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपर किंग्स - 8 वा. मोहाली18 एप्रिल, शनिवारः रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स - 8 वा. बंगळुरू 19 एप्रिल, रविवारः दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स - 4 वा. दिल्ली19 एप्रिल, रविवारः चेन्नई सुपर किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद - 8 वा. चेन्नई20 एप्रिल, सोमवारः मुंबई इंडियन्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब - 8 वा. मुंबई21 एप्रिल, मंगळवारः राजस्थान रॉयल्स वि. सनरायझर्स हैदराबाद - 8 वा. जयपूर22 एप्रिल, बुधवारः रॉयल चॅलेजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स - 8 वा. बंगळुरू 23 एप्रिल, गुरुवारः कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब - 8 वा. कोलकाता24 एप्रिल, शुक्रवारः चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स - 8 वा. चेन्नई25 एप्रिल, शनिवारः राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 8 वा. जयपूर