Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोहली-ऋतुराजचा शतकी धमाका; KL राहुलचं अर्धशतक! टीम इंडियानं द. आफ्रिकेसमोर ठेवलं ३५९ धावांचे लक्ष्य

दोन शतकवीर अन् कर्णधार केएल राहुलचं कडक अर्धशतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 17:34 IST

Open in App

India vs South Africa 2nd ODI :  रायपूरच्या मैदानातील सामन्यात किंग कोहलीचे सलग दुसरे शतक आणि ऋतुराज गायकवाडच्या वनडेतील पहिल्या शतकानंतर लोकेश राहुलचा जलवा  पाहायला मिळाला. या तिघांच्या दमदार खेळीच्या जोरावर नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आलेल्या भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात ३५८ धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर ३५९ धावांचे टार्गेट सेट केले आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Kohli, Ruturaj centuries; KL Rahul's fifty! India sets 359 target.

Web Summary : Virat Kohli and Ruturaj Gaikwad's centuries, along with KL Rahul's fifty, powered India to 358/5 against South Africa in the second ODI after losing the toss in Raipur. India set a target of 359 runs.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघविराट कोहलीऋतुराज गायकवाडलोकेश राहुलरोहित शर्मायशस्वी जैस्वाल