Join us
Daily Top 2Weekly Top 5

India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!

टी-२० मालिकेसाठी टीम इंडियात कुणाला मिळाली संधी? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 18:04 IST

Open in App

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेदरम्यान बीसीसीआयने घरच्या मैदानातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाल निवडलेल्या १५ सदस्यीय संघात हार्दिक पांड्यासह उप कर्णधार शुभमन गिल पुन्हा एकदा भारतीय संघात कमबॅक करणार आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ 

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर.

English
हिंदी सारांश
Web Title : India's T20I Squad Announced: Pandya and Gill Make Comeback!

Web Summary : BCCI announced India's T20I squad for the South Africa series. Suryakumar Yadav leads the 15-member team. Hardik Pandya and Shubman Gill return to the squad as vice-captain. The team includes a mix of experienced players and fresh talent for the home series.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघहार्दिक पांड्याशुभमन गिलसूर्यकुमार यादव