भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात इंदूर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने 6  बाद 493 धावांपर्यंत मजल मारली होती. पहिल्या डावात भारताकडे 343 धावांची आघाडी जमा झाली  होती. त्यानंतर तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाने आपला पहिला डाव घोषित केला आहे. 
LIVE
Get Latest Updates
03:46 PM
भारताचा बांगलादेशवर एका डावाने दणदणीत विजय
03:29 PM
बांगलादेशला नववा धक्का
02:37 PM
बांगलादेशला सातवा धक्का
02:19 PM
चहापानापर्यंत बांगलादेश ६ बाद १९१
01:22 PM
बांगलादेशला सहावा धक्का, लिटन दास बाद
अश्विनने लिटन दासला (35) धाडले माघारी, बांगलादेशला सहावा धक्का 
12:43 PM
बांगलादेशला पाचवा धक्का
11:48 AM
उपहारापर्यंत बांगलादेश ४ बाद ६०
10:54 AM
बांगलादेशचा चौथा फलंदाज माघारी, मोहम्मद मिथुन बाद
मोहम्मद मिथुन 18 धावांवर बाद, मोहम्मद शमीने घेतली दुसरी विकेट
10:44 AM
मोमिनूल हक बाद, बांगलादेशला तिसरा धक्का
मोमिनूल हक 7 धावांवर बाद, मोहम्मद शमीने दिला बांगलादेशला तिसरा धक्का 
10:21 AM
बांगलादेशला दुसरा धक्का, शादमान इस्लाम बाद
 शादमान इस्लाम 6 धावांवर बाद, इशांत शर्माने बांगलादेशला दिला दुसरा धक्का
   
09:51 AM
बांगलादेशला पहिला धक्का, उमेश यादवने इम्रुल कायसला धाडले माघारी
बांगलादेशला पहिला धक्का, उमेश यादवने इम्रुल कायसला धाडले माघारी 
09:51 AM
दुसऱ्या डावात बांगलादेशची सावध सुरुवात
दुसऱ्या डावात बांगलादेशची सावध सुरुवात, पहिल्या 4 षटकांमध्ये बांगलादेशच्या बिनबाद 9 धावा 
09:35 AM
भारताचा पहिला डाव 493 धावांवर घोषित
 भारताचा पहिला डाव 493 धावांवर घोषित, भारतीय संघाकडे 343 धावांची आघाडी