फलंदाजाचा 'तो' फटका पाहून गोलंदाजही झाला अवाक्; 23 हजारवेळा पाहिला गेला Video!

क्रिकेटच्या सामन्यात फलंदाजाची अजब फटकेबाजी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 16:26 IST2020-06-15T16:25:52+5:302020-06-15T16:26:39+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
This is an absolutely ridiculous shot from fin trenouth, The bowler can't believe it; watch video | फलंदाजाचा 'तो' फटका पाहून गोलंदाजही झाला अवाक्; 23 हजारवेळा पाहिला गेला Video!

फलंदाजाचा 'तो' फटका पाहून गोलंदाजही झाला अवाक्; 23 हजारवेळा पाहिला गेला Video!

ट्वेंटी-20 क्रिकेटच्या सुरुवातीनंतर क्रिकेटमध्ये नवनवीन फटक्यांचा शोध लागला. त्यामुळेच क्रिकेटचा हा फॉरमॅट अल्पावधीतच चाहत्यांच्या पसंतीत खरा उतरला. ट्वेंटी-20 क्रिकेटची लोकप्रियता आणखी वाढत चालली आहे आणि त्यामुळे त्यात नवनवीन प्रयोग केले जात आहेत. फलंदाजही नवनवीन फटके लगावून चाहत्यांचे मनोरंजन करताना पाहायला मिळत आहेत. एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, विराट कोहली, रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर या खेळाडूंनी ट्वेंटी-20 क्रिकेट गाजवले. पण, आज तुम्हाला एक असा व्हायरल व्हिडीओ दाखवणार आहोत, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल.

विराट कोहलीच्या गर्लफ्रेंडसोबत बोलला इंग्लंडचा क्रिकेटपटू; टीम इंडियाच्या कर्णधारानं असा काढला वचपा

इंग्लिश कौंटी क्रिकेटमधील एका सामन्यातील हा व्हिडीओ आहे. त्यात जलदगती गोलंदाजानं टाकलेला चेंडू फलंदाज अशा पद्धतीनं टोलावतो, की त्याचा फटका पाहून सर्वच अवाक् झाले. हा व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत 23 हजार लोकांनी पाहिला आहे.

पाहा व्हिडीओ...

अन्य महत्त्वाच्या बातम्या

विराट कोहलीनं कर्णधार म्हणून मोठं यश मिळवलेलं नाही - गौतम गंभीर 

OMG: २३ कोटींच्या गाड्या अन् २८ कोटींची सुपर बोट; या खेळाडूचा थाट पाहून व्हाल अवाक्!

WWE सुपरस्टार जॉन सीनानं सुशांत सिंग राजपूतला वाहिली श्रद्धांजली

झिंगाट डान्स पाहून हरभजन सिंग झाला लोटपोट; 20 सेकंदाच्या Videoचा लय भारी शेवट पाहाच! 

सुशांतच्या मृत्यूचा MS Dhoniला बसलाय धक्का; मॅनेजरनं दिली माहिती

'तू म्हणाला होतास आपण एकत्र टेनिस खेळू!'; सुशांत सिंग राजपूतच्या जाण्यानं सानिया मिर्झा भावुक

Web Title: This is an absolutely ridiculous shot from fin trenouth, The bowler can't believe it; watch video