'या' स्टार कपलनं एअरपोर्टवरच सुरू केलं बेडरूममधील कृत्य अन् मग...; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 05:57 PM2021-12-29T17:57:55+5:302021-12-29T18:00:29+5:30

शेफाली जरीवाला 2002 मध्ये 'काटा लगा' गाण्याने रातोरात प्रसिद्धीझोतात आली होती....

Shefali jariwala and his husband parag tyagi kissed at mumbai airport Video viral | 'या' स्टार कपलनं एअरपोर्टवरच सुरू केलं बेडरूममधील कृत्य अन् मग...; Video व्हायरल

'या' स्टार कपलनं एअरपोर्टवरच सुरू केलं बेडरूममधील कृत्य अन् मग...; Video व्हायरल

Next

नवी दिल्ली - मुंबईविमानतळावर अनेकवेळा स्टार्स स्पॉट होतात. ज्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतेच विमानतळावर एक स्टार कपलही दिसून आले. मात्र, कॅमेऱ्यासमोरच या कपलने असे कृत्य केले, की लोकांनीही त्यांच्या बद्दल अपशब्द वापरायला सुरुवात केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

शेफाली-पराग यांचा किस -
मुंबई एअरपोर्टवर नुतचेट शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) पती पराग त्यागी (Parag Tyagi) सोबत दिसून आली. पराग शेफालीला विमानतळावर सोडण्यासाठी आला होता. पण व्हिडिओ पाहून असे वाटते, की त्याची तिला जाऊ देण्याची इच्छा नव्हती. यावेळी दोघांनी कॅमेऱ्यासमोरच एकमेकांना किस करायला सुरुवात केली आणि पुन्हा पुन्हा करू लागले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

'या' गाण्यामुळे मिळाली लोकप्रियता -
शेफाली जरीवाला 2002 मध्ये 'काटा लगा' गाण्याने रातोरात प्रसिद्धीझोतात आली होती. पण नंतर ती अचानक गायब झाली. अलीकडेच शेफाली जरीवालाने तिच्या आयुष्यातील एक असे रहस्य सांगितले, जे कुणालाही माहित नव्हते. शेफाली म्हणाली, 'मी 15 वर्षांची असताना मला अपस्माराचे झटके येऊ लागले होते. कारण त्यावेळी माझ्यावर अभ्यासाचे दडपण होते. तणाव आणि चिंतेमुळे माझ्यासोबत असे घडले. मला वर्गात आणि कधी कधी रस्त्यावरही हा त्रास व्हायचा.

 

Web Title: Shefali jariwala and his husband parag tyagi kissed at mumbai airport Video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app