ठळक मुद्देप्रेम चोप्रा यांनी बॉलिवूडला दिलेल्या योगदानासाठी त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

स्टार स्क्रीन अ‍ॅवॉर्डचा सोहळा नुकताच पार पडला असून या सोहळ्याला अलिया भट, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, हृतिक रोशन, आयुषमान खुराणा, यामी गौतम, अनन्या पांडे, सिद्धार्थ चर्तुवेदी यांसारख्या कलाकारांनी हजेरी लावली. प्रेम चोप्रा यांनी बॉलिवूडला दिलेल्या योगदानासाठी त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

स्टार स्क्रीन पुरस्कारात यांनी मारली बाजी:
सर्वोत्कृष्ट अभिनेता
रणवीर सिंग
गल्ली बॉय

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
अलिया भट
गल्ली बॉय

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (समीक्षकांची पसंती)
अनुभव सिन्हा
आर्टिकल 15 

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
झोया अख्तर
गल्ली बॉय

सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता
गुलशन दैवय्या
मर्द को दर्द नही होता

सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री
कामिनी कौशल
कबीर सिंग

बात नई पुरस्कार
लुका छुपी

सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षकांची पसंती)
आयुषमान खुराणा
आर्टिकल 15 आणि बाला

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू
सांड की आँख

मोस्ट प्रोमिसिंग अ‍ॅक्टर (मेल)
सिद्धार्थ चर्तुवेदी
गल्ली बॉय

मोस्ट प्रोमिसिंग अ‍ॅक्टर (फिमेल)
सारा अली खान
केदारनाथ

सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री
यामी गौतम
बाला

मोस्ट प्रोमिसिंग डेब्युट डायरेक्टर
आदित्य धर
उरी-द सर्जिकल स्ट्राईक

सर्वोत्कृष्ट गायक
सचेत टंडन
बेखयाली मैं - कबीर सिंग

सर्वोत्कृष्ट गायिका
श्रेया घोषाल
घर मोरे परदेसियाँ - कलंक

सर्वोत्कृष्ट संगीत
कबीर सिंग
गल्ली बॉय

सर्वोत्कृष्ट गीतकार
अपना टाईम आयेगा
गल्ली बॉय

सर्वोत्कृष्ट संवाद
गल्ली बॉय

सर्वोत्कृष्ट कथा 
आर्टिकल 15

सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन
वॉर

सर्वोत्कृष्ट एडिटिंग
वॉर

सर्वोत्कृष्ट सिनेमेटॉग्राफी
गल्ली बॉय

सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी
घुंगरू
वॉर

सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन
गली बॉय


 

English summary :
Star Screen Awards 2019 : Many celebs such as Alia Bhatt, Deepika Padukone, Ranveer Singh, Hrithik Roshan, Ayushman Khurana, Yami Gautam attended award ceremony. For more detail visit Lokmat.com. Stay update.


Web Title: Star Screen Awards 2019: Ranveer Singh, Alia Bhatt win top honours for Zoya Akhtar's Gully Boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.