ठळक मुद्देशमा सिकंदर ही बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

नुकतीच आपल्या बिकिनी फोटोंमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री शमा सिकंदर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. होय, शमाने हॉट फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. व्हाईट ड्रेसमधील एका फोटोत ती सेमी न्यूड अवतारात दिसत आहेत.
स्वत:चे अतिशय बोल्ड असे हे फोटो खुद्द शमाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तुम्ही काय घालता, यावर तुमचे सौंदर्य अवलंबून असते, असे हे फोटो शेअर करताना तिने लिहिले आहे.


शमा सिकंदर ही बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘यह मेरी लाईफ है’ या टीव्ही मालिकेतून शमाने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले.

 ये मेरी लाइफ है, बालवीर यांसारख्या मालिकांमध्येही तिने काम केले आहे.विक्रम भट्टच्या ‘माया’ वेबसीरिजमधून शमाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता. तिच्या याच बोल्डनेसमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती.

आमिर खानच्या ‘मन’ आणि शॉर्टफिल्म ‘सेक्सहोलिक’मध्येही शमा दिसली होती. शमा गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. परंतु अजूनही तिला मोठा ब्रेक मिळालेला नाही.

शमाने  ‘प्रेम अगन’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘बायपास रोड’ या चित्रपटात ती झकळली होती. एकेकाळी मानसिक तणावात असलेल्या शमाने आत्महत्त्येचा प्रयत्न केला होता. शमाने स्वत:च एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shama sikander bold pictures viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.