Ragini MMS Returns 2 Trailer: Sunny Leone Gets Upset After Giving Intimate scene for the first time in Carrier, Reveals her own | Ragini MMS Returns 2 :करिअमध्ये पहिल्यांदाच इंटीमेट सीन देताना अस्वस्थ झाली सनी लिओनी, स्वतःचा केला खुलासा

Ragini MMS Returns 2 :करिअमध्ये पहिल्यांदाच इंटीमेट सीन देताना अस्वस्थ झाली सनी लिओनी, स्वतःचा केला खुलासा

पॉर्नस्टार आणि बोल्ड तसंच हॉट अभिनेत्री म्हणून  सनी लिओनी ओळखली जाते. ऑन एंड ऑफ स्क्रीन बोल्ड लूकमुळे चर्चेत असणारी सनी प्रत्यक्ष जीवनातही बिनधास्त आणि रोखठोक आहे.नुकताच ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स २’ या सीरिजचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरमध्ये सस्पेन्स, अ‍ॅक्शन, थ्रिलर सोबतच हॉरर आणि बोल्ड सीन्स दाखवण्यात आले आहेत. या सिनमाचा ट्रेलर प्रदर्शित होताच अवघ्या काही मिनीटातच तुफान व्हायरल झाला होता. तसेच त्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.


सनी लिओनीसोबतच अभिनेता वरुण सूद, दिव्या अग्रवाल देखील झळकणार आहेत. या खऱ्याखऱ्या आयुष्यातील कपलची केमिस्ट्री सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. सध्या सोशल मीडियावर सीरिजमधील दिव्या आणि वरुणच्या इंटीमेट सीनची जोरदार चर्चा रंगली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये दोघांनीही त्यांचा अनुभव शेअर केला आहे.  ‘ इंटीमेट सीन शूट करणं सोपं नव्हतं. पण मला असं वाटतय रसिक पहिल्या भागाप्रमाणेच दुस-या भागालही पसंती देतील याची खात्री आहे. मुळात आतापर्यंत बोल्ड सीन्स देणा-या सनीला अचानक अवस्थ वाटायेच नेमके कारण काय याचीच चर्चा रंगली आहे. सनी लिओनीची मुख्य भूमिका असलेली रागिनी एमएमएस रिटर्न्स ही वेबसीरिज येत्या १८ डिसेंबरला झी ५वर पाहता येणार आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title:  Ragini MMS Returns 2 Trailer: Sunny Leone Gets Upset After Giving Intimate scene for the first time in Carrier, Reveals her own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.