Parineeti Chopra was the victim of Oops Moment TJL | OMG! परिणीती चोप्रा ठरली होती Oops Momentची बळी, डिझायनर ड्रेस ठरला होता डोकेदुखी

OMG! परिणीती चोप्रा ठरली होती Oops Momentची बळी, डिझायनर ड्रेस ठरला होता डोकेदुखी

कोरोनाचे वाढते संकट पाहून देशात लॉकडाउन जाहीर केले आहे. त्यामुळे सगळेजण आपापल्या घरात कैद आहेत. सध्या लॉकडाउन चौथ्या टप्प्यात असून लोकांना घरातच थांबण्यास सांगितले आहे. अशात सोशल मीडियावर बॉलिवूडशी निगडीत बरेच जुने किस्से व्हायरल होताना दिसत आहेत. अशात किस्स्यांसोबत काही गाजलेल्या घटनादेखील ऐकू येत आहे. बऱ्याचदा सेलिब्रेटींना Oops Momentला बळी पडताना दिसतात. तसाच परिणीती चोप्राचा 'नमस्ते इंग्लंड' सिनेमाच्या प्रमोशन दरम्यानचा Oops Momentचा किस्सा सध्या ऐकायला मिळतो आहे. 

'नमस्ते इंग्लंड' सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान फोटोग्राफर परिणीतीचे फोटो क्लिक करत होते. तेव्हा ती कंम्फर्टेबल नसल्याचे स्पष्ट दिसत होते. तिचा ड्रेस खूप टाईट असल्याचे तिला जाणवत होते. दरम्यान ती अचानक वैतागतली आणि तिथून निघून गेली. त्या वेळी परिणीतीने परिधान केलेला ड्रेस ती वारंवार सावरताना दिसली होती. त्यामुळे सोशल मीडियावरही तिच्या या फोटोंची खिल्ली उडवली गेली होती. 

परिणीतीची ड्रेसची निवड चुकली नव्हती. तिने या ड्रेसमध्ये ब्रा न घातल्यामुळे तिला Oops Momentला बळी पडावे लागले. कदाचित तिच्या हे आधी लक्षात आले असते तर हा ड्रेस तिच्यासाठी डोकेदुखी ठरला नसता. 

असो अनेकदा ट्रायल घेऊन देखील ड्रेसमध्ये काही कमतरता राहून जाते. ब-याचदा अभिनेत्री त्यांच्या विचित्र ड्रेसिंग स्टाईलमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत असतात. अगदी त्याचप्रमाणे परिणीतीही या ड्रेसमुळे ट्रोल होत आहे. तिच्या या टाईट ड्रेसवर फोटोवर नेटीझन्स विचित्र कमेंटस देताना दिसतायेत.इतर अभिनेत्रींप्रमाणे वेगवेगळे डिझायनर ड्रेस परिधान करायची परिणीतीलाही पसंत आहे. मात्र पहिल्यांदाच हा डिझायनर ड्रेस परिणीतीसाठी डोकेदुखी ठरला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Parineeti Chopra was the victim of Oops Moment TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.