OMG,लग्नाच्या अवघ्या काही महिन्यातच अभिनेत्रीचे खरे रुप आले समोर,कोणीचा लावला नसेल या गोष्टीचा अंदाज Photo Viral

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 12:03 PM2021-02-18T12:03:34+5:302021-02-18T12:03:56+5:30

एरव्ही सोज्वळ भूमिकेतून रसिकांची मनं जिंकणारी काजल अग्रवाल तिच्या या बोल्ड भूमिकेतून रसिकांचे कितपत मनोरंजन करले हे तर वेळच ठरवेल.

OMG, Just A Few Months After The Marriage, kajal Aggarwal Smokes Cigarettes And Drinks Alcohol Photos Virla | OMG,लग्नाच्या अवघ्या काही महिन्यातच अभिनेत्रीचे खरे रुप आले समोर,कोणीचा लावला नसेल या गोष्टीचा अंदाज Photo Viral

OMG,लग्नाच्या अवघ्या काही महिन्यातच अभिनेत्रीचे खरे रुप आले समोर,कोणीचा लावला नसेल या गोष्टीचा अंदाज Photo Viral

Next

अभिनेत्री काजल अग्रवालचे  सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. विशेष म्हणजे लग्नादरम्यान ते हनिमून पर्यंत तिची तफान चर्चा झाली. गौतम किचलूसोबत 30 ऑक्टोबरला लग्न करत नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नापूर्वी होणा-या आणि लग्नानंतर प्रत्येक सेरेमनीमध्ये काजल अग्रवालचा लूक पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले होते.

 

नववधू रुपात काजलाल पाहताच तिच्या सौंदर्याच्या प्रेमात चाहते पडले होते. लग्नानंतर आता पुन्हा एकदा वेगळ्याच कारणांमुळे काजल चर्चेत आली आहे. यावेली तिच्या लूकमुळेच चर्चा सुरु झाल्या आहेत. काजलदेखील सोशल मीडियावर चाहत्यांसह विविध अंदाजातील फोटो शेअर करत असते. 

लग्नाच्या काही दिवसांनंतर अभिनेत्रीचे नवीन फोटो समोर आले आहेत. हे फोटो पाहून सारेच संभ्रमात पडले आहेत. काहींना तर तिचे असे फोटो पाहून धक्काच बसला आहे. काजल अग्रवालने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये हातामध्ये सिगारेट आहे तर ग्लासमध्ये दारुचे दिसत आहे. यापूर्वी अशा रुपात काजलला ख-या आयुष्यातर सोडाच ऑनस्क्रीनही कधी पाहिले नसावे.

अनेक सिनेमात ती बोल्ड सिनेमांमध्येही दिसली आहे. पण लग्नानंतर काजलला अशा रुपात पाहणे हे रुप सा-यांसाठी नवीन होते. अर्थात काजलच्या आगामी प्रोजेक्टमधले हे फोटो आहेत. ऑनस्क्रीन इतक्या बोल्ड स्वरुपात काजलचे दर्शन रसिकांना घडणार आहे. एरव्ही सोज्वळ भूमिकेतून रसिकांची मनं जिंकणारी काजल अग्रवाल तिच्या या बोल्ड भूमिकेतून रसिकांचे कितपत मनोरंजन करले हे तर वेळच ठरवेल.

काजल अग्रवालने 2004 मध्ये आलेल्या ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या ‘क्यों, हो गया ना’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात काजलने ऐश्वर्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने कल्याण रामसोबत 2007 मध्ये ‘लक्ष्मी कल्याणम’ या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केला होता.त्यानंतर तिने कल्याण रामसोबत 2007 मध्ये ‘लक्ष्मी कल्याणम’ या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केला होता.काजलला खरी ओळख मिळाली ती एस.एस. राजमौली यांच्या ‘मगधीरा’ सिनेमातून.साऊथमध्ये काजलला जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: OMG, Just A Few Months After The Marriage, kajal Aggarwal Smokes Cigarettes And Drinks Alcohol Photos Virla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app