बॉलीवुडमध्ये काहीजण प्रसिद्धीसाठी इतके काही आसुसलेले असतात की त्यांना कशाचंही भान राहत नाही... मात्र अति केलं तिथं माती तर होणारच नाही का... अशीच काहीशी अवस्था झालीय हॉट बेब शर्लिन चोपडाची..त्यामुळं शर्लिन तुने क्या किया असं तिचे फॅन्स म्हणतायत....कारण शर्लिन अचानक सर्व स्त्रियांसाठी तीच कशी प्रेरणादायी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 

बेधक आणि बिनसधास्त समोर येत कास्टिंग काउचच्या अनुभवाबद्दल  नेहमीच  चर्चा  करत असते. मात्र हेच पुरेसे नसून यासाठी शर्लिनने नेमके काय केले याचा विसरच तिला बहुदा पडला असावा. आता फक्त बोलणेच महत्वाचे नसून स्वतःही तशी कृती करणे गरजेचे असल्याचे चाहते तिला सुचवत आहेत.


नेहमीच फिटनेस व्हिडिओंतून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.त्यानंतर आता तिने स्वत: चे ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच केले आहे.शर्लिनने तिच्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे नाव रेडशेअर ठेवले आहे. हे ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च केल्यानंतर तिने आपल्या जुन्या दिवसांची आठवण करून देणाऱ्या काही गोष्टीही पुन्हा उघड केल्या आहेत. "मी आत्मनिर्भर असल्याचा मला विश्वास असल्याने मी निर्माता आणि कन्टेन्ट रायटर होण्याचे ठरविले." असल्याचे तिने सांगितले आहे.

बोल्डनेस दाखवत किंवा वादग्रस्त विधानं करत तसंच दररोज काही ना काही कारनामे करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेणारी शर्लिनचा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने अक्षरक्षः कहर केला आहे. तिचे सेक्सी फोटो पाहून सनी लिओनी, पुनम पांडे,सोफीया हयात देखील फिक्या पडतील असे फोटोशूट तिने केले आहे. नेहमीच ती तिचे फोटो शेअर करत नवनवीन वाद ओढावून घेते. तिच्या इन्स्टावर नजर टाकल्यास तिने सगळ्याच हद्द पार केल्याचे तुमच्या लक्षात येईल आणि आपसुकच ''शर्लिन तेरा कुछ नही होना'' असेच शब्द बाहेर पडतील.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Oh god Now Sherlyn Chopra says I am the real inspiration for all women? Read Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.