अभिनेता नील नितिन मुकेशने आपल्या करिअरची सुरुवात 2007 मध्ये आलेल्या श्री राम राघवन या एक्शन थ्रीलर सिनेमाने केली. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचे समीक्षकांकडून कौतुक करण्यात आले होते. तसेच या श्री राम राघवनमधील त्याच्या अभिनयासाठी फिल्मफेअर अॅवॉर्ड्समध्ये निवेदित सर्वश्रेष्ठ कलाकार म्हणून त्याला नामांकन देखील मिळाले होते.
नील इन्स्टाग्रामवर बराच अॅक्टिव्ह असतो. त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाशलवर नजर टाकली तर सहज लक्षात येते.

नील मुलगी   नुरवी सोबतचे बरेच फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. नुरवी या फोटोंमध्ये खूपच क्युट दिसते. नुरवीचा निरागस अंदाज नीलच्या फॅन्सना चांगलाच भावतो. ते तिच्या फोटोवर आणि व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. 


 नील हा सुप्रसिद्ध गायक मुकेश यांचा नातू आहे. नीलचे पापा नितीन मुकेश हेही गायक आहे. मात्र नीलने आजोबा वा पापाच्या मार्गावर न जाता वेगळी वाट चोखाळली.

त्याने अभिनेता बनण्याचा निर्णय घेतला. नील अखेरचा ‘वजीर’ या सिनेमात दिसला होता. याशिवाय ‘प्रेम रतन धन पायो’,‘आ देखें जरा’,‘शॉर्टकट रोमियो’,‘प्लेअर्स’,‘जॉनी गद्दार’, साहो यासारख्या चित्रपटात त्याने अभिनय केला आहे. केले पण म्हणावे तसे यश त्याला मिळू शकले नाही. शेवटचा नील 2019 मध्ये आलेल्या 'बायपास रोड'मध्ये दिसला होता. 

Web Title: Neil nitin mukesh daughter nurvi super cute video on instagram gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.