पूर्वीच्या काळात लूक आणि सौंदर्याबाबत तितकेसे प्रयोग केले जात नव्हते. मात्र आता या अभिनेत्री आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाल्या आहेत. त्यामुळेच त्या आधीपेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत. मराठी अभिनेत्रींच्या करिअरच्या सुरूवातीच्या फोटों आणि सध्याचे फोटोंवर नजर टाकली तर त्यांच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल. याच यादीत सगळ्यात जास्त ग्लॅमरस  अभिनेत्री म्हणून मंदिरा बेदीचाही समावेश आहे. 
सोशल मीडियावर नजर टाकली तर तुम्हाला मंदिराचे विविध अंदाजात कॅप्चर झालेले फोटो पाहायला मिळतील. बिकनीमधील फोटोंनी तर सोशल मीडियावर अक्षरक्षः धुमाकुळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. तिचे हे बिकनी लूक फोटो पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधणेही अशक्य होईल. वयाच्या चाळीशी ओलांडलेल्या मंदिराने उत्तम फिगर मेंटेन केली आहे.   तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून भरपूर लाईक्स आणि कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळते. तसेच ती फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे. आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही.


मंदिराने 1999 मध्ये निर्माता राज कौशलसोबत लग्न केले. लग्नानंतर 12 वर्षांनी मंदिराला मुलं झाली. मंदिराने पुढे सांगितले की, माझ्या  सिनेमाच्या कमिटमेंटसनी मला प्रेग्नेंट होऊ दिले नाही. मला भीती होती की जर मी प्रेग्नेंट राहिले तर माझं करिअर संपेल. माझ्या पतीमुळे आमचा संसार यशस्वी होऊ शकला. नुकतीच मंदिरा प्रभासच्या साहोमध्ये दिसली होती. यात तिची नेगेटीव्ह शेड् असलेली भूमिका होती.

मंदिरा बेदीने नव्वदच्या दशकातील मालिका शांतीमध्ये एका स्वावलंबी महिलेची भूमिका साकारून लोकप्रिय झाली होती. याशिवाय तिने 'दिलवाले दुल्हनिया ले जाएगें' सिनेमातही काम केले होते. या सिनेमाक तिने साकारलेली भूमिका आजही रसिकांच्या लक्षात आहे.

Web Title: Mandira Bedi In Bikini flaunting Sexy Curves that it will take you hours to settle down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.