Mandana karimi Topless poses sets the internet on fire | एका फोटोसाठी या अभिनेत्रीने चक्क काढला टॉप, सोशल मीडियावर संताप

एका फोटोसाठी या अभिनेत्रीने चक्क काढला टॉप, सोशल मीडियावर संताप

बिग बॉसमध्ये जास्त पब्लिसिटी मिळून सुद्धा शो संपल्यानंतर मंदानाचे फिल्मी करिअरची गाडी सुस्साट पळालीच नाही.त्यामुळे तिने सा-यांचे लक्ष वेधण्यासाठी बोल्ड फोटो काढण्याचा मार्ग निवडला. त्यामुळे नेहमी मंदना तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसह शेअर करत असते. फोटोंमुळे ती नेटीझन्सचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर टॉपलेस फोटो शेअर केला होता. तिचा हा अंदाज पाहून नेटीझन्सही क्लीन बोल्ड झाल्याचे पाहायला मिळाले होते.


‘क्या कुल है हम 3’ सिनेमामधून मंदानाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र सिनेमाला फारसे यश मिळाले नाही. तसेच तिला बॉलीवूडमध्ये पाहिजे तशा खास संधीही मिळाल्या नाहीत. तुर्तास तिचे बोल्ड फोटो आणि व्हीडीओ पाहून सोशल मीडियावर पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा अशाच कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.


 या हॉट अदा मात्र तिच्या चाहत्यांना रुचलेल्या नाहीत असं दिसतंय. कारण या टॉपलेस फोटोतील मंदानाच्या मादक अदांना अनेकांनी निगेटीव्ह कमेंट दिल्या आहेत. त्यामुळे तिच्या  प्रतिमेला छेद देणारा हा फोटो सध्या रसिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Web Title: Mandana karimi Topless poses sets the internet on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.