Malaika Arora: बॉयफ्रेंडच्या १ कोटीच्या कारमधून उतरली मलायका अरोरा; लोक मागे वळून पाहू लागले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 05:18 PM2021-07-31T17:18:09+5:302021-07-31T17:25:34+5:30

Malaika Arora in Arjun Kapoor's Land Rover SUV Car: मलायकाची छबी कैद करण्यासाठी फोटोग्राफर्स देखील एकही संधी सोडत नाहीत. यावेळीही मलायकाचा असाच लूक समोर आला आहे. यावेळी विमानतळावर मलायका आपला पोलाईट फेस आणि बोल्ड पर्सनॅलिटीतला ग्लॅमरस लूकमध्ये आली.

Malaika Arora: Malaika Arora came from her boyfriend Arjun Kapoor's 1 crore car Land Rover SUV | Malaika Arora: बॉयफ्रेंडच्या १ कोटीच्या कारमधून उतरली मलायका अरोरा; लोक मागे वळून पाहू लागले

Malaika Arora: बॉयफ्रेंडच्या १ कोटीच्या कारमधून उतरली मलायका अरोरा; लोक मागे वळून पाहू लागले

Next

मलायका अरोरा (Malaika Arora) ही अशी बॉलिवूड सेलिब्रिटी आहे, जीने कोणत्याही प्रकारचे कपडे घातले तरी ती नेहमी सुंदर दिसते. ती दिसली की लोक मागे वळून वळून पाहतात. एकीकडे या हसीनाचे बी टाऊनच्या दुसऱ्या अभिनेत्रींवर कॅज्युअल लूक्स भारी पडतात, दुसरीकडे ही मलायका फुल स्टाईलमध्ये जरी घराबाहेर पडली तरी लोकांच्या नजरा तिच्यावरून हटण्य़ाचे नाव घेत नाहीत. (B town Actress Malaika Arora spotted on Airport with her boyfriend Arjun Kapoor new car.)

मलायकाची छबी कैद करण्यासाठी फोटोग्राफर्स देखील एकही संधी सोडत नाहीत. यावेळीही मलायकाचा असाच लूक समोर आला आहे. यावेळी विमानतळावर मलायका आपला पोलाईट फेस आणि बोल्ड पर्सनॅलिटीतला ग्लॅमरस लूकमध्ये आली. (फोटो-योगेन शाह)


खरेतर शुक्रवारी सकाळी मलायका अरोरा मुंबई विमानतळावर एका चमकत्या कारमधून उतरली. तिचा फोटो कैद करण्यासाठी कॅमेरे सरसावले. यावेळी मलायकाने अंडरस्टेटेड परंतू क्लासिक क्लोथ्स घातले होते. खूप आकर्षक कलर कॉम्बिनेशन होते. आपल्या रनवे लूकसाठी तिने जे कपडे घातले होते ते कॅज्युअल कमी बोल्ड अधिक वाटत होते. जे या सौदर्यवतीच्या सौदर्यात आणखीनच भर टाकत होते. 

परंतू यावेळी मलायका तिच्या कपड्यांवरून नाही तर ती ज्या कारमधून उतरली त्या कारच्या मालकाची चर्चा होत आहे. मलायका ज्या कारमधून विमानतळावर आली ती कार तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर (Arjun kapoor) ने काही दिवसांपूर्वीच खरेदी केली होती. ती Land Rover SUV कार होती. या कारची किंमत 1 कोटींच्या आसपास आहे. (The age-defying beauty, Malaika Arora was snapped at the airport in a stylish look.)

Web Title: Malaika Arora: Malaika Arora came from her boyfriend Arjun Kapoor's 1 crore car Land Rover SUV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app