Malaika arora came out of her house after 4 months see photos | 4 महिन्यानंतर घराबाहेर पडली मलायका अरोरा, दिसली अशा लूकमध्ये

4 महिन्यानंतर घराबाहेर पडली मलायका अरोरा, दिसली अशा लूकमध्ये

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि फॅशनसाठी ओळखली जाते. अनलॉक केल्यापासून सेलिब्रेटी घराबाहेर पडत आहेत. कुणी ग्रोसरी खरेदी करण्यासाठी तर कुणी डॉगीसोबत फरफटाका मारण्यासाठी घराबाहेर पडतायेत. नुकतीच मलायका आपल्या डॉगीसोबत चार महिन्यानंतर घराबाहेर स्पॉट झाली. मलायका यावेळी साध्या लूकमध्ये दिसली. मलायकाने चेहऱ्यावर मास्कदेखील लावलेला होता. 

काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा यांनी चाहत्यांना कोरोनव्हायरस संबंधित मेसेज दिला होता.ती म्हणाली होती, घरी रहा आणि यासोबत तिने एक फोटोदेखील शेअर केला होता. याशिवाय तिने याशिवाय मलायकाने एक व्हिडिओ देखील पोस्ट होता आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याची रेसिपी शेअर केली होती.

अरबाजसोबत असलेल्या अफेअरला घेऊन मलायका चर्चेत असते. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन कपूरने सांगितले की, साधारण पुरूषांचे केस लग्नानंतर गळून पडतात. पण एक कलाकार म्हणून बाल्ड लूकमध्ये कसे लग्न करणार? असेच सगळीकडे चित्र आहे. खरं सांगायचं तर मी लग्न करणार नाही आहे. मला कोणापासून काहीच लपवायचे नाही आणि माझे खासगी आयुष्य मला आदर व सन्मानाने जगायचे आहे. पुढे अर्जुन म्हणाला की, माझे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन मला रात्री चांगले झोपण्यास मदत करते आणि मला असे वाटते की ते तशीच राहिले पाहिजे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Malaika arora came out of her house after 4 months see photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.