आजही तरूण कलाकारांना लाजवतील अशी कामगिरी करणारे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. संघर्षाच्या काळात मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर अनेक रात्री काढावे लागणारे अमिताभ आज बॉलिवूडचे ‘शहेनशाह’ म्हणून ओळखले जातात.   अमिताभ यांना एकेकाळी इंजिनिअर व्हायचे होते. एवढेच नाही तर त्यांनी वायू दलात जाण्याचेही ठरवले होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अमिताभ अभिनेते बनले आणि भारतीय चित्रपटसृष्टीला ‘शहेनशहा’ मिळाला. आज अमिताभ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे काही दुर्मिळ फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत... तेव्हा पाहा तर...

बच्चन कुटुंबातील बच्चे कंपनीसोबतचा अमिताभ यांचा हा फोटो कदाचितच तुम्ही पाहिला असेल.

आई तेजी बच्चन यांच्यासोबतचा अमिताभ यांचा एक दुर्मिळ फोटो...

अमिताभ आणि अभिषेक या पितापुत्राचा हा फोटो पहायलाच हवा.

वडील हरिवंश राय बच्चन, आई तेजी बच्चन, भाऊ अजिताभ बच्चन यांच्यासोबतचा हा एक दुर्मिळ फोटो.

 कुलीच्या सेटवरील जीवघेण्या अपघातानंतर अमिताभ यांचा जणू दुसरा जन्म झाला. अनेक महिन्यांच्या उपचारानंतर अमिताभ सहीसलामत रूग्णालयातून बाहेर पडले तेव्हाचा हा फोटो

अमिताभ बच्चन क्रिकेट खेळतांना

बच्चन कुटुंब

Web Title: Happy Birthday Amitabh Bachchan Rare Pictures of big b
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

बॉलीवुड अधिक बातम्या

आयुष्यमान खुराणाच्या ‘बाला’चा वाद पोहोचला सर्वोच्च न्यायालयात,  जाणून घ्या काय आहे प्रकरण

आयुष्यमान खुराणाच्या ‘बाला’चा वाद पोहोचला सर्वोच्च न्यायालयात,  जाणून घ्या काय आहे प्रकरण

1 hour ago

मीडियाच्या कॅमे-यांना पाहताच रितेश देशमुखने लपवला आपला चेहरा, जाणून घ्या कारण

मीडियाच्या कॅमे-यांना पाहताच रितेश देशमुखने लपवला आपला चेहरा, जाणून घ्या कारण

1 hour ago

अनुष्का शेट्टीच्या नाही तर मग कोणाच्या प्रेमात आहे प्रभास?, नाकारल्या 5000 लग्नाच्या ऑफर्स

अनुष्का शेट्टीच्या नाही तर मग कोणाच्या प्रेमात आहे प्रभास?, नाकारल्या 5000 लग्नाच्या ऑफर्स

2 hours ago

मलायका अरोराने बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरसोबत साजरा केला वाढदिवस, पाहा Inside Video

मलायका अरोराने बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरसोबत साजरा केला वाढदिवस, पाहा Inside Video

3 hours ago

चित्रपट न मिळाल्याने पॅक्ड फूड विकू लागली ही अभिनेत्री, आहे कोट्यावधीची मालकीण

चित्रपट न मिळाल्याने पॅक्ड फूड विकू लागली ही अभिनेत्री, आहे कोट्यावधीची मालकीण

6 hours ago

OMG..! कतरिना कैफनं ही शक्कल लढवून बॉलिवूडच्या या अभिनेत्याला बनवलं हॉट

OMG..! कतरिना कैफनं ही शक्कल लढवून बॉलिवूडच्या या अभिनेत्याला बनवलं हॉट

18 hours ago