शिबानी दांडेकर नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे ओळखली जाते. मग स्पेशल फंक्शनच्या वेळी केलेलं ड्रेसिंग असेल किंवा फोटोशूट्स. शिबानी दांडेकर आपल्या स्टाईल स्टेटमेंट आणि स्वतःला कोणत्याही आऊटफिटमध्ये स्वतःला खूप चांगल्या पद्धतीनं कॅरी करत आपल्या चाहत्यांना इंप्रेस करण्याची संधी सोडत नाही. त्यात सध्या ती फरहान अख्तरसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असते. मात्र शिबानीने नुकताच इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. 

शिबानीने इंस्टाग्राम शेअर केलेला फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे. या फोटोत सुपर हॉट शॉर्ट पॅण्ट व शोल्डर टॉपमध्ये ती दिसते आहे. शिबानीचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. तिच्या चाहत्यांना हा फोटो आवडला आहे. 

फरहान अख्तर व शिबानी दांडेकर या  ‘लव्ह बर्ड्स’चा रोमान्स सध्या जोरात सुरु आहे. हे नाते आताश: कुणापासूनही लपून राहिलेले नाही.

गतवर्षी या कपलने आपले नाते जगजाहिर केले आणि यानंतर फरहान-शिबानी अगदी ‘खुल्लम खुल्ला’ गळ्यात गळा घालून हिंडू फिरू लागलेत.  

पहिली पत्नी अधुना हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर फरहान शिबानीच्या प्रेमात पडला. आता तर हे कपल लवकरच लग्न करणार असे मानले जात आहे. 

शिबानी दांडेकर हे मॉडेलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘ही पोळी साजूक तुपातली’ या गाण्यात ती दिसली होती.

शिबानी दांडेकर अभिनयासोबतच गाणं सुद्धा गाते.

Web Title: Farhan Akhtar's Girlfriend Shibani Dandekar shared Sexy Photos On Social Media, View Photo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

बॉलीवुड अधिक बातम्या

OMG..! कतरिना कैफनं ही शक्कल लढवून बॉलिवूडच्या या अभिनेत्याला बनवलं हॉट

OMG..! कतरिना कैफनं ही शक्कल लढवून बॉलिवूडच्या या अभिनेत्याला बनवलं हॉट

3 hours ago

'दबंग ३'मधील सई मांजरेकरचा लूक आला समोर, ट्रेलर उद्या येणार भेटीला

'दबंग ३'मधील सई मांजरेकरचा लूक आला समोर, ट्रेलर उद्या येणार भेटीला

3 hours ago

'सडक 2'च्या शूटिंग दरम्यान आदित्य रॉय कपूरला झाली दुखापत, वाचा सविस्तर

'सडक 2'च्या शूटिंग दरम्यान आदित्य रॉय कपूरला झाली दुखापत, वाचा सविस्तर

6 hours ago

दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरचे फॅन्स आहात तर, ही बातमी नक्कीच वाचा !

दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरचे फॅन्स आहात तर, ही बातमी नक्कीच वाचा !

7 hours ago

क्रिकेटर हार्दिक पांड्या बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करतोय डेट, जाणून घ्या याबद्दल

क्रिकेटर हार्दिक पांड्या बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करतोय डेट, जाणून घ्या याबद्दल

7 hours ago

सारा, जान्हवी आणि अनन्याला टक्कर देते या बॉलिवूड गायकाची मुलगी, पाहा तिचे सौंदर्य

सारा, जान्हवी आणि अनन्याला टक्कर देते या बॉलिवूड गायकाची मुलगी, पाहा तिचे सौंदर्य

8 hours ago