देशभर उत्साहात दिवाळी साजरी झाली. बॉलिवूडही याला अपवाद नाही. बॉलिवूडमध्येही धूमधडाक्यात दिवाळसण साजरा झाला. बच्चन कुटुंबाने दिवाळीनिमित्त ग्रॅण्ड पार्टी होस्ट केली. या पार्टीला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. 

 

हेमा मालिनी या पार्टीत बनारसी साडीत दिसल्या. सध्या चित्रपटांपासून दूर असलेली प्रिती झिंटा ट्रॅडिशनल लूकमध्ये या पार्टीत सामील झाली.

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी पत्नीसमवेत पार्टीत हजर झाला.

अनुष्का शर्मा व विराट कोहली यांनीही बच्चन पार्टीत हजेरी लावली. 

Web Title: diwali 2019 bachchan family host grand party these celebs attended see pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.