आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-05-14 07:19:43 | Updated: May 14, 2025 07:19 IST

Rashi Bhavishya in Marathi: 14 मे, 2025 बुधवारी आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे.

Open in app

मेष - आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा ठरेल. गूढ व रहस्यमय विद्येची गोडी वाटेल. आणखी वाचा 

वृषभ - आपण सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी फिरायला किंवा छोटा प्रवास करायला जाऊन दिवस आनंदात घालवाल. आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात शांती व आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा

कर्क  - शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. नवीन कार्यारंभासाठी आजचा दिवस प्रतिकूल आहे. आणखी वाचा

सिंह - आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवल्यास संभाव्य वाद टाळू शकाल. आणखी वाचा

कन्या -  आजचा दिवस शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता ह्यामुळे मनाला शांतता मिळवून देणारा आहे. आणखी वाचा

तूळ - आज आपले मनोबल कमी राहिल्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे अवघड होईल. आणखी वाचा

वृश्चिक - आज शारीरिक व मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात सुखा - समाधानाचे वातावरण राहील. आणखी वाचा

धनु -  स्वभावात क्रोध व आवेश राहिल्याने कोणाशी तीव्र स्वरुपाचे भांडण होईल.  आणखी वाचा

मकर - आजचा दिवस लाभदायी आहे. सगे - सोयरे व मित्रांशी होणारी भेट आनंददायक ठरेल. आणखी वाचा

कुंभ - व्यवसायात आपल्या कामाचे कौतुक होईल. त्यामुळे आनंद होईल. आणखी वाचा

मीन - शारीरिक कंटाळा व मानसिक चिंता राहील. शक्यतो प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. आणखी वाचा  

टॅग्स :राशी भविष्य
Open in App